पोस्ट ऑफिस भरती 2026 : पहिली मेरिट लिस्ट जाहीर! PDF मध्ये नाव चेक करा | Post Office GDS Bharti 2026

 


Post Office GDS Bharti 2026 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची जानेवारी महिन्याची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी खाली नमूद केलेल्या तारखेअगोदर कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचे आहे. 

खाली नमूद केलेल्या तारखेअगोदर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS पहिल्या मेरिट लिस्ट नुसार एकूण 3547 उमेदवार इंडिया पोस्ट GDS पदांसाठी निवडले गेले आहे.

यावर्षी, ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. 28740 जागांसाठी हि भरती जाहीर झाली होती.

सर्व उमेदवार जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतून त्यांच्या निकालाची स्थिती तपासू शकतात. सर्कल नुसार इंडिया पोस्ट GDS निकाल 2026 चे PDF खालील लिंकवरून पाहू शकता.

पोस्ट ऑफिस निकाल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इंडिया पोस्ट GDS निकाल 2026 पहिली गुणवत्ता यादी जाहीर : दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरसह इंडिया पोस्ट ऑफिस GDS निकाल 2026 PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही सहावी गुणवत्ता यादी आहे.

इंडिया पोस्ट गुणवत्ता यादी

https://indiapost.gov.in/gdsonlineengagement वर सर्कल नुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिली गुणवत्ता यादी आल्यामुळे, निवडलेल्या उमेदवारांना आता प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. आणि त्यांच्या अर्जाच्या तपशिलांच्या सत्यतेबाबत एक हमीपत्र सादर करावे लागेल.

GDS निकाल 2026 (सर्कलनुसार) : ज्या उमेदवारांची नावे पोस्ट ऑफिस GDS निकाल 2026 PDF मध्ये दिलेला आहे, सर्कल नुसार प्रसिद्ध झालेल्या या यादीत उमेदवार आपले नाव चेक करू शकतात.

कागदपत्रे पडताळणी कधी?

या यादीत ज्या उमेदवारांचे रोल नंबर असतील अश्या उमेदवारांनी रोल नंबर पुढे दिलेल्या पोस्ट ऑफिसच्या विभागात जाऊन कागदपत्रे 23 मार्च 2026 अगोदर पडताळणी करून घेणे आवश्यक आहे, त्यानंतर पडताळणी केली जाणार नाही आणि तुमधे नाव सुद्धा यादीतून कमी केले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.

ज्यांची नावे आहेत त्यांना त्यांच्या संबंधित मंडळांमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अंतिम नियुक्ती मिळविण्यासाठी कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.

इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2026 (पहिली यादी) : 28740 GDS/ BPM/ ABPM रिक्त पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची India Post Merit List गुणवत्ता यादी सर्व मंडळांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट GDS पहिली गुणवत्ता यादी 2026 PDF खालील लिंक्सवरून डाउनलोड करू शकता.

पोस्ट ऑफिस निकाल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या